Friday, October 31, 2008

Tingya!

माझे आभाल

माझे आभाल तुला घे, तुझे आभाल मला
आथावाच्या पारुन्दिला बांधू एक झुला

माझा झुला...
माझा झुला, तुला घे, तुझा झुला मला
वार्यावर पसरला मखमली चा शाला

माझा शाला...
माझा शाला तुला घे, तुझा शाला मला
माझे आभाल तुला घे, तुझे आभाल तुला...

I had watched this movie "टिंग्या - Tingya (the small one)" a while back and was blown away by the performance of the little child actor. This movie had just this one song and it talked about sharing your dreams, your aspirations, your comforts with each other. Pretty interesting movie overall, recommended watching..

2 comments:

Anonymous said...

बरेच वर्ष झाली, ह्या कवितेच्या ओळी शोधत होतो... वेब वर पोष्ट केल्याबद्दल धन्यवाद्!!!

१५-१६ वर्षांपुर्वी कार्यक्रमात प्रत्यक्ष कवीकडूनच (प्रकाश होळकर) ऐकली होती ही कविता. मनात अजुनही गुंजतेय.

NikhilS said...

My pleasure, Kishore! I did not know that the poem has been around in circulation for quite a while. Thanks for the info!